श्रीमती माधवी भूषण पाटील,
फलाट. - २०३, साई कृपा को. एच. सो.,
शिरगाव-सातपाटी रोड, पालघर,
जिल्हा : पालघर.
date:
प्रती,
श्री चेअर मन साहेब,
साई कृपा को.एच. सो., पालघर,
जिल्हा : पालघर.
विषय: फलाट न. २०३ मध्ये दुरुस्ती करण्यास परवानगी मिळावी या करिता अर्ज
माननीय महाशय,
मी खाली सही करणारी हि घराची मालक व सोसायटीची मेम्बर असून मला माझ्या घरात - हाल ची खिडकी मोठी करण्यास व बेडरूम च्या दोन्ही खिडक्या मोठ्या करण्यास परवानगी मिळावी तसेच बाथरूम, कित्चेन व हाल ला रंग काम - पैन्तिंग करण्यास आपली अनुमती पाहिजे आहे अशी मेहेर बनास नम्र विनंती.
आपली कृपाभिलाषी,

No comments:
Post a Comment