Tuesday, December 9, 2014

श्रीमती माधवी भूषण पाटील 
फ्लॅट क्रमांक : 203, साई कृपा सी. एच. सो. 
शिगा- सातपाती रोड, पालघर, 
जिल्हा: पालघर. 
प्रति, 
श्रीचेमन साहेब, 
"साई कृपा" सी. एच. सो., पालघर, 
जिल्हा: पालघर 
विषय:- फ्लॅट क्रमांक: 203 ला दुरुस्ती करण्यास परवा गी मिल्ळण्यास अर्ज 
माननीय महाशय, 
मी खाली सही करणार ही "साई कृपा" फ्लॅट क्रमांक 203 घराची मालक सोसाइटीची मेंबर असून मला माझ्या घरात - हॉलची खिडकी मोटी करण्यास बेडरूमच्या ही दोन्ही खिडक्या मोठ्या करण्यास परवागी मिळावी तसेच बारूम, किचन हॉल ला डाग दुजी करून पेंटिंग रंगकाम करण्यासअनुमती मिळावी अशी मेहेरबानस नम्र विनंती. 
 
आपलl कृपभिल्लाशी 

No comments:

Post a Comment